मुंबईतल्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांची मग्रुरी मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता मैदानात उतरलेत. मनमानी करत, भाडी नाकारणा-या रिक्षा-टॅक्सीचालकांची तक्रार करण्यासाठी अधिकारी नियुक्त करा आणि त्यांचे संपर्क क्रमांक प्रत्येक स्टँडवर लावा, अशी सूचना त्यांनी आज वाहतूक सहआयुक्तांची भेट घेऊन केली.
मुंबईतल्या अनेक रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडे लायसन्स नसतं. अशा चालकांचा फोटो, पत्ता आणि मोबाइल नंबर टॅक्सीच्या मागे लावणं बंधनकारक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
' नही चलेगा ' , असं उत्तर अत्यंत आगाऊपणे देऊन रिक्षा-टॅक्सीवाले भाडं नाकारतात. जवळचं अंतर असेल तर त्यांची मुजोरी संतापजनक � [...]

No comments:
Post a Comment