मल्टिप्लेक्समध्ये 'प्राइम टाइम'ला मराठी चित्रपटच दाखविले पाहिजे याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पुनरुच्चार केला. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत काढण्यात आलेल्या सरकारी जीआरची अमलबजावणी व्हावी, यासाठी मनसे हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करेल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
मराठी चित्रपट निर्मात्यांसोबत एमआयजी क्लब येथे आयोजित केलेल्या बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. मराठी चित्रपट प्राइम टाइमला न दाखविणाऱ्या मल्टिप्लेक्सची मनसे कार्यर्कत्यांनी केलेल्या तोडफोडीचा दाखला देत मराठी चित्रपट दाखविले नाहीत तर काय होते हे आम्ही गेल्याच आठवड्यात [...]
Subscribe to:
Post Comments (Atom)
|
Saturday, September 25, 2010
'खळ्ळ खटाक'चा 'पिक्चर' अधिवेशनात
म टा च्या सौजन्याने
No comments:
Post a Comment