Saturday, September 25, 2010

डोंबिवली शिधावाटप कार्यालयात 'अंधारच'

म टा च्या सौजन्याने


डोंबिवली पूवेर्तील शिधावाटप कार्यालयाचे उद्घाटन झाल्याला वर्ष उलटले, तरी अद्याप हे कार्यालय नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. या कार्यालयासाठीचे वीजमीटर महापालिकेने घ्यायचे की शिधावाटप विभागाने, असा वाद आहे. क्षुल्लक कारणामुळे शिधावाटपासारखे महत्वाचे कार्यालय सुरू होत नसल्याने मनसैनिकांनी या कार्यालयाचे सोमवारी वर्षश्राध्द घातले.

डोंबिवली पूवेर्कडील लाखो रहिवाशांना शिधावाटप कार्यालय नव्हते. त्यामुळे केडीएमसीने पूवेर्ला छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडईत शिधावाटप कार्यालयासाठी जागा दिली. तत्कालीन आमदार हरिश्चंद पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून १० लाख रुपये कार्यालयासाठी दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी मागील वषीर् १६ ऑगस्ट र� [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin