गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळात काश्मीरची २३ सहस्र कोटी रुपयांची हानी करण्यास उत्तरदायी असणार्या दगडफेक आतंकवाद करणार्या दंगलखोरांना पारितोषिक देणारे राष्ट्रद्रोही काँग्रेस शासन ! दुसरीकडे काँग्रेसचे शासन मिरज सारख्या दंगलींच्या प्रकरणी मुसलमानांना सोडून हिंदूंनाच कारागृहात डांबून टाकते ! अशा हिंदु अणि राष्ट्र द्रोही कॉँग्रेसला सत्तेवरून हाकलण्याला पर्याय नाही ! - संपादक
नवी दिल्ली, २५ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - ११ जून २०१० पासून जम्मू आणि काश्मीर राज्यातील दगडफेक आतंकवादाच्या विरोधात सुरक्षायंत्रणांनी केलेल्या कारवाईत ठार झालेल्या दंगलखोर मुसलमानांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचे साहाय्य देण्यात येणार असल्याचे आज केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी येथे घोषित केले. तसेच या हिंसाचाराच्या प्रकरणी अटक [...]
No comments:
Post a Comment