२६/११चे आतंकवादी आक्रमण कोणी केले हे जगजाहीर असतांना राष्ट्रघातकी वक्तव्य करणारे ब्रिगेडियर सुधीर सावंत !
पुणे बार असोसिएशनच्या वतीने 'आतंकवादाचा खरा चेहरा' या विषयावर ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे नुकतेच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते म्हणाले, ''२६ नोव्हेंबर २००८ चे आक्रमण लष्कर-ए-तोयबाने केल्याचे पोलिसांनी तत्परतेने घोषित केले; मात्र अद्याप खर्या गुन्हेगारांना कोणी पकडू शकले नाही. आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही 'सर्व्हिस रिव्हॉल्वर'मधून झाडण्यात आली होती.
२६/११च्या मुंबईवरील पाकपुरस्कृत आतंकवादी आक्रमणात पोलीस अधिकार्यांना कोणी मारले हे न्यायालयात सिद्ध झाले आहे. त्यासाठी अतिरेकी अजमल कसाब याला न्यायालयाने फाशीची शिक्षाही सुनावली आहे. असे असतांना � [...]
No comments:
Post a Comment