Saturday, September 25, 2010

टोलनाक्यावर मनसेचा हल्लाबोल

म टा च्या सौजन्याने

जर रस्ता दुरुस्त करत नसतील तर टोल कशाला भरायचा ?????

विनोद



खड्डयात गेलेल्या मुंब्रा बायपास रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांचे अतोनात हाल होत असून त्याच्या निषेधार्थ मनसेने सोमवारी येथील टोलनाक्यावर हल्लाबोल केला. टोल वसुली करणाऱ्या केबिनवर तुफान दगडफेक करून त्या केबिन कार्यर्कत्यांनी उलथवून टाकल्या. आंदोलन सुरू असेपर्यंत टोलवसुली बंद झाली होती.

खड्डयात गेलेल्या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती केली नाही, तर या रस्त्यावरील टोल वसुली बंद करू, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी दिला असला, तरी मुंब्रा बायपासचे काम पाहणाऱ्या अटलांटा कंपनीने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. रस्त्याची दुरूस्ती कासवाच्या गतीने स� [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin