यवतमाळ, २४ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूकाळ स्वतःवर झेलणारे आणि सनातनच्या सहस्रावधी साधकांना विकलांगतेपासून मुक्त करणारे कलियुगातील दधिची ऋषी म्हणजे सनातन संस्थेचे संत परात्परगुरु प.पू. कालिदास देशपांडेकाका यांनी आज पहाटे ५.३० वाजता त्यांच्या यवतमाळमधील बालाजी सोसायटीतील निवासस्थानी देहत्याग केला. देहत्यागासमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते.
या वेळी त्यांच्या धर्मपत्नी वसुधा देशपांडे, तीन मुले श्री. वीरेंद्र, श्री. विपीन, श्री. विशाल, त्यांच्या स्नुषा सौ. योगिता, सौ. अर्पिता, सौ. अमृता आणि नातवंडे आदी उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे परात्परगुरु
प.पू. द [...]
No comments:
Post a Comment