Friday, September 24, 2010

देहत्याग केलेले प.पू. देशपांडेकाका यांच्याविषयीचे कृतज्ञतापूर्ण लिखाण

प.पू. देशपांडेकाकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच ! 
माझा महामृत्यूयोग प.पू. देशपांडेकाका यांनी टाळला. एवढेच नव्हे, तर आज (शुक्रवारी) मला होणारी अटकही टाळली. जिवंतपणी प.पू. काका पाचव्या-सहाव्या पाताळांतील मांत्रिकांशी युद्ध करायचे. आता देहत्याग केल्यावर ते निर्गुण स्तरावरून सातव्या पाताळातील मांत्रिकांनाही हरवतील. प.पू. काकांसारख्या संतांमुळेच ईश्वरी राज्याची स्थापना होणे शक्य होणार आहे. यामुळे प.पू. काकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच !    - डॉ. आठवले (भाद्रपद कृ. १(२४.९.२०१०))
प.पू. देशपांडेकाकांसाठी प.पू. डॉक्टरांनी सांगितलेले उपाय
२३.९.२०१०
 रात्री ८.१९
१. नामजप : 'ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ।'
२. न्यास : कपाळावर जेथे केस आरंभ होतात तिथे
३. मुद्रा : मध्यमेचे टोक हाताच्या तळव्याला जोडणे
&nbs [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin