रामजन्मभूमी न्यायालयीन प्रकरण
एका न्यायालयीन निर्णयामुळे सर्व देशात तणाव निर्माण होऊ देणारा जगातील एकमेव देश भारत !
माणगाव (जिल्हा रायगड), २३ सप्टेंबर (वार्ता.) - अयोध्या येथील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाविषयी २४ सप्टेंबर या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयात निकाल होणार होता. यामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या अनुषंगाने माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये २२ सप्टेंबर या दिवशी उतेखोल, तालुका माणगाव येथील हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याला नोटीस बजावली आहे.
(दंगेखोर मुसलमानांना नव्हे, तर सनदशीर मार्गाने धर्मजागृती करणार्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावणारे दिशाहीन पोलीस ! - संपादक)
या [...]
No comments:
Post a Comment