Friday, September 24, 2010

तसा तू ....माझ्यासवे


बिलगून राही
अश्रू पापणीला
तसा तू निरंतन
माझ्यासवे!

दवबिंदू सजवी
अळवावरी स्वतःला
तसा तू क्षणजीवी
माझ्यासवे!


No comments:

Post a Comment

LinkWithin