Thursday, September 23, 2010

पुण्याला १७०२ कोटींचा ’सहारा’

अखेर आमचं पुणंही पैश्यांच्या रेस मधे पळालं बरंका..
सहारा वाल्यांनी १७०२ कोटी रूपये दिले पुण्यासाठी..!!
त्यातले १०% जरी पी.सी.एम.टी ला किंवा रस्त्यांसाठी दिले तर प्रेक्षकांची स्टेडीयम पर्यंत जायची सोय होइल..:)
आता वाट पाहायची ते टीम च्या नावाची आणि खेळाडूंची ..असो मॅच मध्ये सपोर्ट करण्यासाठी घरची टीम मिळाल्याबद्दल सर्व पुणेकरांचे हार्दीक अभिनंदन...

PUNE PANTHERS !!


No comments:

Post a Comment

LinkWithin