Thursday, September 23, 2010

सामोसे

From माधुर्य

साहित्य:- मटार एक वाटी, बटाटा एक मध्यम,एक कांदा,मिरची-लसूण -आले पेस्ट एक चमचा, कढीपत्ता,मीठ, साखर एक चमचा, मैदा एक वाटी, तळणीसाठी तेल.
कॄती:- प्रथम मैदयात एक चमचा कडकडीत मोहन घालून व किचिंत मिठ घालून घट्ट मळून ठेवा.
कांदा बारीक चिरावा, मटार वाफ़वून घ्यावा,बटाटा उकडून घ्या,फ़ोड्णी करून त्यात कढीपत्ता टाका,आले-लसूण-मिरची पेस्ट घाला,कांदा घाला चांगला परतून घ्या नंतर त्यात वाफ़वलेले मटार,बटाटा फ़ोडी घाला , चवीनूसार मिठ,साखर घाला, थोडी कोथींबीर बारीक चिरुन घाला.हे झाले सारण तयार.
आता भिजवलेल्या पिठातील थोडे पिठ घेउन त्याची पारी लाटून घ्या , त्याचे दोन भाग करा, प्रत्येक भागात सारण भरुन त्याचे सामोसे बनवा,कड्क तेल तापवून त् [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin