अतिरेकीप्रेमी मुसलमान !
मुंबई - 'एअर इंडिया'च्या सौदी अरेबियाच्या विमानातून प्रवास करणार्या शफी अहमद या २७ वर्षीय बिहारी तरुणाच्या भ्रमणध्वनीमध्ये आतंकवादी मसूद अजहर, अजमल कसाब, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि जळणारे 'हॉटेल ताज' यांची छायाचित्रे सापडली.
(अशा प्रकारची चित्रे ठेवून मुसलमानांचे आदर्श कोण आहेत, ते कोणाचे चाहते आहेत, तेच शफीने स्पष्ट केले आहे. अशा अतिरेकीप्रेमी मुसलमानांवर वैचारिक सुंता झालेले शासन कोणतीही कारवाई करणार नाही, याची निश्चिती असल्यानेच मुसलमान असे कृत्य करू धजावतात ! - संपादक) त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीतीचे वातावरण पसरले. शफीचा भ्रमणध्वनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी हरवला होता. तो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना सापडला. त्या भ्रमणध्वनीमधील अतिरेक्यांची छाय� [...]
No comments:
Post a Comment