Tuesday, September 28, 2010

रामजन्मभूमीप्रश्नी अलाहाबाद उच्च न्यायालय उद्या निकाल देणार

निकाल पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !
अयोध्या येथील प्रस्तावित राममंदिर

६ राज्यांत अतिदक्षतेची चेतावणी
     नवी दिल्ली, २८ सप्टेंबर (वार्ता.) - अयोध्या प्रकरणाचा निकाल ३ मास लांबणीवर टाकावा, अशी मागणी करणारी रमेशचंद्र त्रिपाठी आणि निर्मोही आखाडा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. सरन्यायाधीश एस्.एच्. कपाडिया यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीश अफताब आलम आणि न्यायाधीश के. एस्. राधाकृष्णन यांच्या त्रिसदस्यीय खंडपिठाने या याचिकेवर निकाल दिला.
त्यामुळे तब्बल ६० वर्षे रखडलेला अयोध्या प्रकरणाच्या निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे. � [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin