विनाकारण हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करणार्या काँग्रेसवाल्यांनो, जिहादी आतंकवाद्यांचे हित जपणार्या राष्ट्रद्रोही माकपवर बंदी घालणार का ?
कोलकाता, २७ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - काश्मीरला स्वायत्तता देण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अनुकूलता दर्शवली आहे. तसेच तेथे लष्कराला देण्यात आलेले विशेषाधिकार काढून घेण्यात यावेत, अशी मागणी या पक्षाने केली आहे. काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी प्रसंगी धोकाही पत्करला पाहिजे, असा सल्ला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ए.बी. बरधन यांनी केंद्रशासनाला दिला आहे.
स्वायत्तता कुठपर्यंत द्यायची, या प्रश्नाला उत्तर देतांना बरधन यांनी 'स्काय इज द लिमिट' असे उत्तर दिले. केंद्रशासनाने कालच तेथील जिहादींना घोषित केलेल्या आर्थिक साहाय्याविषयी पक्षाचे खासदार गुरुदास दासगु� [...]
No comments:
Post a Comment