बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना याविषयी तोंड उघडून साधा निषेध तरी नोंदवणार कि नेहमीप्रमाणे हाताच्या घडीबरोबर तोंडाला कुलूप लावून गप्प बसणार ?
हिंदूंनो, काँग्रेसच्या मोगलाईतील मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणून त्याला प्राणपणाने विरोध करा !
शिर्डी, २६ सप्टेंबर (वार्ता.) - येथील सुरक्षारक्षकांनी साईभक्तांना आज बेदम मारहाण केली. याविषयी शासनकृत संस्थान समितीने दखल न घेतल्याने भाविकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हा सुरक्षारक्षकांनी क्षमा मागत प्रकरण मिटवले.
(हिंदूंनो, मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! असाच प्रकार सरकारीकरण केलेल्या प्रत्येक मंदिरात होऊ शकतो. त्यामुळे भाविकांना मार खायला लागून अनेकांची देवावरील श्रद्धा नष्ट होऊ शकते. म्हणजेच हिंदूंना एकप्रकारे धर्मभ्रष्ट करण्याचाच हा डाव आहे. हे स� [...]
No comments:
Post a Comment