रामजन्मभूमी निकालाच्या निमित्ताने नागोठणे, रायगड येथे पोलिसांची सनातनच्या साधकांवर दंडुकेशाही
देशातील अल्पसंख्यांकांच्या भीतीने बहुसंख्यांकांना वेठीस धरण्याचा प्रकार घडणारा जगातील एकमेव धर्मांध राज्यकर्त्यांचा देश भारत ! हिंदूंनी स्वधर्माविषयी जाहीररित्या एक अक्षरही न बोलता मुके, बहिरे आणि आंधळे होऊन जगावे, अशी काँग्रेस शासनाची इच्छा दिसते !
नागोठणे (जिल्हा रायगड), २५ सप्टेंबर (वार्ता.) - येथील पोलिसांनी रामजन्मभूमीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सनातनच्या साधकांना दोन दिवस हिंदूंना धर्मशिक्षण देणारे फलक लिहिण्यास बंदी केली. 'फलक लिहिल्यास लेखी पत्र देऊ', असे पोलिसांनी सांगितले.
सनातनचे ६६ वर्षीय साधक श्री. नाना वर्तक हे प्रतिदिन हिंदूंना धर्मशिक्षण देणारे सहा ते आठ फलक लिहितात. ते लिखाण आवडत असल� [...]
No comments:
Post a Comment