महाराष्ट्रास 'मद्यराष्ट्र' बनवण्याचा आटापिटा करणारे शरद पवार म्हणतात, ''विकासासाठी द्राक्षापासून मद्यनिर्मितीला पर्याय नाही !''
समाजाला विनाशाकडे नेणारे कृषीमंत्री !
पुणे, २६ सप्टेंबर (वार्ता.) - विकासासाठी द्राक्षापासून 'वाईन'निर्मितीला पर्याय नाही; मात्र 'वाईन'विषयी गैरसमजच अधिक असल्याने त्याविषयी लगेचच कोणीना कोणीतरी आंदोलने करत असते. त्यामुळे ही आंदोलने विकासाला मारक ठरतात, असे सांगत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा मद्यनिर्मितीचे समर्थन केले आहे.
(मद्याच्या दुष्परिणामामुळेच त्याच्या निर्मितीला विरोध होतो. हे सत्य पवार यांना माहीत असूनही ते जनतेची अशा प्रकारे दिशाभूल का करत आहेत ? अशा राज्यकर्त्यांकडून जनतेचे कधीतरी भले होईल का ? - संपादक)
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या स [...]
No comments:
Post a Comment